Home माझं गाव माझं गा-हाणं कळवण तालुक्यातील गामपंचायतींकरीता सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी महीला सरपंच अनुसूचित...

कळवण तालुक्यातील गामपंचायतींकरीता सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी महीला सरपंच अनुसूचित जमाती साठी राखीव

94
0

राजेंद्र पाटील राऊत

कळवण तालुक्यातील गामपंचायतींकरीता सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी महीला सरपंच अनुसूचित जमाती साठी राखीव कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रांतधिकारी विकास मिना यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतींकरीता आरक्षण जाहीर त्यांचे समवेत कळवण चे तहसीलदार साहेब बि ए कापसे साहेब,कळवण पंचायत समिती गटविकास अधिकारी बहीरम साहेब उपस्थित होते
गावनिहाय आरक्षण महीलांकरीता खालील प्रमाणे – –
कोसुडॅ,पिळकोस,मानुर,भादवन,पाळे खु:,वाडी बु:,कुंडाणे (ओ),निवाणे,सुळे,देसगाव,शिंगाशी,चणकापुर,हिंगवे,वेरुळे,खिराड,खडॅ दिगर,पुनदनगर,ओतुर,मोहमुख,मेहदर,मोहनदरी,बिलवाडी,अभोणा,कुंडाणे क,जामलेवणी,विरशेत,तताणी,मुळाणे
वणी,देवळी वणी,बोरदैवत,पळसदर,सावकी पा,वडाळे हा,वडाळे वणी,नवी बेज,पाटविहीर,नाकोडे,गणोरे,दरेभनगी,मोकभनगी,भैताणे दिगर,रवळजी,मळगाव बु:इत्यादी महीला सरपंच साठी राखीव.
अनुसूचित जमाती पुरुषांनसाठी खालील प्रमाणे- –
देसराणे,जयपूर,बगडु,गोळाखाल,जयदर,शिरसमणी,कळवण खु:,कंरभेळ क,खडकी,कोसवण,सरलेदिगर,खडकवण,सुपलेदिगर,गोपाळखडी,सुकापुर,तिरळ खु,दळवट भांडणे हा,पाळे बु,बापखेडा,काठरे दिगर,सप्तश्रुंगी गड ,कनाशी,नरुळ,नांदुरी,गोसराणे,कळमथे पा,भुसणी,ओझर,भगुडी,लिंगामा,आंठबे,धाडॅदिगर,दह्याणे दिगर,भेंडी,ककाणे,जुनी बेज,खेडगाव,विसापुर,पिंपळे बु.,नाळीद,गोबापुर,व साकोरे इत्यादी ग्रामापंचायत आरक्षण मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रांतधिकारी विकास मिना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण जाहीर त्यांचे समवेत कळवण चे तहसीलदार साहेब बि ए कापसे साहेब व पंचायत समिती गटविकास अधिकारी बहीरम साहेब उपस्थित होते

Previous article🛑 खेड तालुका रहिवासी मंच दिवा यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप 🛑
Next articleपेट्रोल-डिझेल,गँस दरवाढीच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या विरोधात कळवण तालुक्यातील शिवसेनेचे निषेध आंदोलन…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here