• Home
  • वडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा सत्कार .

वडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा सत्कार .

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210203-WA0067.jpg

वडगांव मार्केट कमिटीच्या वतीने मा.खासदार डाँ.निवेदिता माने यांचा व मोहन शिंदे यांचा सत्कार

वडगांव : प्रतिनिधी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतिने मा.खासदार डाँ.श्रीमती निवेदेता माने वहीनी यांना डाँक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच मा.खासदार निवेदिता माने वहीनी साहेब यांच्या हस्ते भारतीय मराठा महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल मा.श्री.मोहन शिंदे यांचा सत्त्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष सणगर यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व पत्रकार सुहास जाधव यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळालेल्या बद्दल मा.खा. डाँ.माने वहिनी यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. या प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती मा.श्री.चेतन चव्हाण ,संचालक फिरोज बागवान , उत्तम पाटील , शशिकांत पाटील ,अनिल जामादार,युवक क्रांती आघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे, नगरसेविका सौ.सुनिता पोळ , सौ अलका गुरव , कवठेकर भाभी , मोमिन भाभी ,सौ.निर्मला सावर्डेकर , टिंकू माने सरकार , कोल्हापूर जिल्हा काँग्रेस प्रवक्ता रणजीत पाटील , कोल्हापूर काँग्रेस सचिव रघुनाथ पिसे, अदिलशहा फकिर ,राजकुमार मिठारी ,पोपट सुतार , सुनिल कुडाळकर , महादेव कुंभार , मार्केट कमिटी सचिव आंनदराव पाटील यांनी आभार मानले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment