• Home
  • खेड तालुक्यातील मेटे गावातील (पाटील वाडी) मधील शिवसेना शाखा अध्यक्ष सह कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश 🛑

खेड तालुक्यातील मेटे गावातील (पाटील वाडी) मधील शिवसेना शाखा अध्यक्ष सह कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210202-WA0117.jpg

🛑 खेड तालुक्यातील मेटे गावातील (पाटील वाडी) मधील शिवसेना शाखा अध्यक्ष सह कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:⭕ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृद्य सम्राट मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस व खेड तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले यांच्या माध्यमातून गाव मेटे ( पाटील वाडी) शिवसेनेचे शाखा अध्यक्ष रविंद्र शिगवण व त्यांचे कार्यकर्ते सचिन पंडे,बाबु बुरटे, विनय शिगवण, हरि बुरटे,संतोष पंडे,शांताराम भुवड,कृष्णा गावडे, मनोहर खोचरे,सखाराम धाडवे,प्रदिप गावडे,सुरेश खोचरे, विलास गावडे,संजय गावडे,रविंद्र खोचरे,दिनेश खोचरे, काशिराम गावडे,प्रसन्ना शिगवण,पांडुरंग गावडे,पांडुरंग बुरटे,शंकर खोचरे, संतोष गावडे,कृष्णा पंडे,सोनू खोचरे,जयंत शिगवण, भिकाजी पंडे,विनय खोचरे,शशिकांत शिगवण,संदिप कांदेकर,दिलीप खोचरे,शिवा खोचरे,शंकर खोचरे,यांनी मनसेत जाहिर प्रवेश केला.

सदर वेळी उपस्थितीत मनसे खेड शहराध्यक्ष तथा गटनेते श्री भूषण चिखले,महिला सेनेच्या शहराध्यक्षा मा. नगराध्यक्ष सौ. उर्मिला पाटणे, शेट्ये,मा. महिला व बाल कल्याण सभापती व नगरसेविका सौ. मानसी चव्हाण, खेड तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे,शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, मनविसे जिल्हाअध्यक्ष पुष्पेंन दिवटे,मा. जिल्हा अध्यक्ष नंदू साळवी,ऋषिकेश कानडे, तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपतालुकाध्यक्ष आधार पाटणे, शहराध्यक्ष केतन आंब्रे,मा. उपशहर अध्यक्ष रोहन भोजन,विभाग अध्यक्ष रितेश डंबे, सागर कवळे, विशाल खेडेकर,विभाग अध्यक्ष हर्ष गांधी,संतोष पवार,मनोज दांडेकर, जयेश गुहागरकर,प्रदिप भोसले, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. 🛑

anews Banner

Leave A Comment