Home माझं गाव माझं गा-हाणं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या 3 तारखेला नाशिक दौऱ्यावर, जिल्हा प्रशासन तयारीसाठी सरसावले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या 3 तारखेला नाशिक दौऱ्यावर, जिल्हा प्रशासन तयारीसाठी सरसावले

81
0

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या 3 तारखेला नाशिक दौऱ्यावर, जिल्हा प्रशासन तयारीसाठी सरसावले
प्रतिनिधी= किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क

नाशिक=महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवारी दि 3 फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे. यामध्ये सटाणा, सुरगाणा व नाशिक शहरात कार्यक्रम घेणार आहेत. सटाणा मध्ये देव मामलेदार यशवंत महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचा समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत होणार आहे.

याचबरोबर सूरगाण्यांमध्ये गुलाबी गावात भेट देणार आहे. तर नाशिक शहरात एमआयडीसी परिसरात त्यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यपालांसह चार मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत . त्यामुळे राज्यपालांच्या दौऱ्या पूर्वी प्रशासनाच्या कार्याला वेग आला आहे. प्रशासनाने राज्यपालांच्या दौऱ्यात कुठलीही कसूर राहू नये यासाठी कंबर कसलय आहे. विशेष म्हणजे नेहमी चर्चेत असणारे व महा विकास आघाडीच्या विरोधात आहे असे बोलल्या जाणाऱ्या मंत्र्यांसोबत हा दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्यात नेमकं काय होतं हे बघ न महत्वाचं ठरणार आहे.

Previous articleसर्वसामान्यांची पिळवणूक करणारा अर्थसंकल्प : ना. अशोकराव चव्हाण
Next articleनाशिक=नाशिक मनपाची बस सेवा सुरू करण्यासाठी भुजबळ घेणार पुढाकार ,महिनाभरात बस सेवा सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here