• Home
  • 🛑 खेड तालुक्यातील पंधरागाव धामणंद येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न🛑 ✍️ खेड :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज) धामणंद :⭕ खेड तालुक्यातील १५ गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय महालिंग नवतरुण मित्रमंडळ, धामणंद यांनी २४ ते २६ जानेवारी २०२१ दरम्यान मर्यादित ४ षटकांचे क्रिकेट सामने आयोजित केले होते. तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली. मर्यादित क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत “जय महालिंग चषक २०२१” चा विजेता मुसाड चांदेवाडी संघ ठरला तर उपविजेता वावे जांभुळवाडी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी वावे गणेश नगर संघ ठरला.या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण youtube च्या माध्यमातून दाखवण्यात आले. रवींद्र सकपाळ यांनी youtube च्या माध्यमातून LIVE प्रक्षेपण दाखवण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले. बक्षीस वितरण कार्यक्रम साठी पंधरागाव जनता सेवा संघ ग्रामीण चे अध्यक्ष श्री.यशवंत महापदी ,रवीशेट पालांडे, विष्णू कदम ,प्रशांत पालांडे, नंदू शेट पालांडे, आनंद साळवी, माणशिंग सुर्वे ,पंधरागाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप उतेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते….🛑

🛑 खेड तालुक्यातील पंधरागाव धामणंद येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न🛑 ✍️ खेड :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज) धामणंद :⭕ खेड तालुक्यातील १५ गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय महालिंग नवतरुण मित्रमंडळ, धामणंद यांनी २४ ते २६ जानेवारी २०२१ दरम्यान मर्यादित ४ षटकांचे क्रिकेट सामने आयोजित केले होते. तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली. मर्यादित क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत “जय महालिंग चषक २०२१” चा विजेता मुसाड चांदेवाडी संघ ठरला तर उपविजेता वावे जांभुळवाडी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी वावे गणेश नगर संघ ठरला.या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण youtube च्या माध्यमातून दाखवण्यात आले. रवींद्र सकपाळ यांनी youtube च्या माध्यमातून LIVE प्रक्षेपण दाखवण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले. बक्षीस वितरण कार्यक्रम साठी पंधरागाव जनता सेवा संघ ग्रामीण चे अध्यक्ष श्री.यशवंत महापदी ,रवीशेट पालांडे, विष्णू कदम ,प्रशांत पालांडे, नंदू शेट पालांडे, आनंद साळवी, माणशिंग सुर्वे ,पंधरागाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप उतेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते….🛑

राजेंद्र पाटील राऊत

🛑 खेड तालुक्यातील पंधरागाव धामणंद येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

धामणंद :⭕ खेड तालुक्यातील १५ गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय महालिंग नवतरुण मित्रमंडळ, धामणंद यांनी २४ ते २६ जानेवारी २०२१ दरम्यान मर्यादित ४ षटकांचे क्रिकेट सामने आयोजित केले होते.

तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली. मर्यादित क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत “जय महालिंग चषक २०२१” चा विजेता मुसाड चांदेवाडी संघ ठरला तर उपविजेता वावे जांभुळवाडी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी वावे गणेश नगर संघ ठरला.या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण youtube च्या माध्यमातून दाखवण्यात आले. रवींद्र सकपाळ यांनी youtube च्या माध्यमातून LIVE प्रक्षेपण दाखवण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले.

बक्षीस वितरण कार्यक्रम साठी पंधरागाव जनता सेवा संघ ग्रामीण चे अध्यक्ष श्री.यशवंत महापदी ,रवीशेट पालांडे, विष्णू कदम ,प्रशांत पालांडे, नंदू शेट पालांडे, आनंद साळवी, माणशिंग सुर्वे ,पंधरागाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप उतेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते….🛑

anews Banner

Leave A Comment