Home नांदेड मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री संतोष शेट कार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून...

मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री संतोष शेट कार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार डॉ. तुषारजी राठोड यांनी केला त्यांचा सत्कार.

120
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री संतोष शेट कार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार डॉ. तुषारजी राठोड यांनी केला त्यांचा सत्कार.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क
दिनांक 21 जानेवारी रोजी मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री संतोष शेट कार यांच्या वाढदिवसानिमित्त मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या कडून सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मुखेड पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर शिवसेनेचे जिल्हा संघटक व्यंकटराव लोहबंदे मुखेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर अशोक राठोड यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here