Home गुन्हेगारी भोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची...

भोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी.

222

राजेंद्र पाटील राऊत

भोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी ; विभागीय अध्यक्ष राजेश एन भांगे

नांदेड, दि.२३ –

भोकार तालुक्यातील दिवशी (बू.) येथे दिनांक २० जने.२०२१ रोजी एका पाच वर्षीय निष्पाप निरागस चिमुकलीवर पार्शवी अत्याचार करून निर्घृण खून करून समस्त मानवतेला काळीबा फासणाऱ्या नारधामास जलदगती न्यायालयात खटला चालून तत्काळ निर्णय देवून कठोर (मरेस्तोर. ) फाशीची शिक्षा देऊन पीडित मयत बालिकेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावे अन्यथा अखिल भारतीय ओ बी सी महासंघा तर्फे संपूर्ण राज्यभर जनाआंदोलन पुकरन्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिसद्यक्ष मा पामोद शेवाळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे, मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा ग्रहमंत्र अनिलजी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे.
तरी यावेळी अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री राजेश एन भांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्रीनारायण पांचाळ,जिल्हा उपाध्यक्ष श्री वीरभद्र म्हेत्रे सर, ओबीसी सदस्य श्री नारायण पारेकर सर, श्री आनंद सूर्से सर, श्री शैलेश भांगे सर, ओबीसी सक्रिय, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, महिला ओबीसी सदस्य सौ.सुरेखाताई पांचाळ,राजू पाटील होळकर व तसेच कुलस्वामिनी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधि श्री संदीप कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.

Previous articleनांदेड/दिवशी बु.येथील निरागस चिमुकलीचा अत्याचारी खुनी नराधमास दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या ;
Next articleनांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात 5 वर्षीय बालिकेवर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.