Home नांदेड देगलूर तालुक्यातील मौजे लींगण केरुर येथील जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय..

देगलूर तालुक्यातील मौजे लींगण केरुर येथील जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय..

93
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील मौजे लींगण केरुर येथील जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे लींगण केरुर येथे जनशक्ती पॅनलने घवघवीत यश मिळवले आहे.1) संगीता माधव जाधव 2) संभाजी नथुराम वाघमारे 3) कमलबाई अर्जुन कांबळे 4) मैनाताई बालाजी जाधव (बिनविरोध)5) मुक्ताबाई सिताराम चव्‍हाण (बिनविरोध) 6) हानमाबाई मारोती पांडवे (बिनविरोध)7) संजय मारोती माने (बिनविरोध)त्यांचे सात पैकी 4 उमेदवार बिनविरोध तर 3 उमेदवार निवडून आले आहेत.देगलूर तालुक्यातील दिनांक 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. यात देगलूर तालुक्यातील लींगणकेरुर येथील जनशक्ती पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या पॅनलचा दणदणीत विजय झाला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे देगलूर तालुका उपाध्यक्ष माधव पाटील लींगणकेरुरकर सह सर्व विजयी उमेदवार कार्यकर्ते यांनी शहरात मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला.त्यांच्या या विजयाबद्दल गावात व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleदेगलूर तालुक्यातील कुशावाडी येथील संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजय..
Next articleमहाआघाडीतील मित्रपक्षांच्या सहकार्यातून १२ ठिकाणी सत्ता, आमदार राजुबाबा आवळे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here