Home नांदेड देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथील संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडी पॅनलचा...

देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथील संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजय..

97
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथील संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजय..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे कुशावाडी येथे संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. त्यांचे सात पैकी सात उमेदवार निवडून आले आहेत.देगलूर तालुक्यातील दिनांक 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. यात देगलूर तालुक्यातील कुशा वाडी येथील संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या पॅनलचा दणदणीत विजय झाला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर सर्व विजयी उमेदवार कार्यकर्ते यांनी शहरात मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला.त्यांच्या या विषयाबद्दल गावात व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here