Home नांदेड बिलोली येथील दिव्यांग पीडितेच्या कुटुंबीयांना न्यायदेण्या बरोबरच दोषींवर ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई...

बिलोली येथील दिव्यांग पीडितेच्या कुटुंबीयांना न्यायदेण्या बरोबरच दोषींवर ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

110
0

राजेंद्र पाटील राऊत

बिलोली येथील दिव्यांग पीडितेच्या कुटुंबीयांना न्यायदेण्या बरोबरच दोषींवर ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नांदेड, दि. १८ – राजेश एन भांगे

बिलोली येथील मुकबधिर दिव्यांग पिडितावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बिलोलीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शासकिय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर उपस्थित होते.

Previous articleदेगलूर तालुक्यातील करडखेड येथील डॉ.आकाश देशमुख यांच्या पॅनलचा दणदणीत विजय   
Next articleदेगलूर तालुक्यातील कुशावाडी येथील संभाजी बिग्रेड वंचित आघाडी ग्राम विकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजय..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here