Home माझं गाव माझं गा-हाणं तिसगाव ग्रामपंचायत निवडणूकीत युवा मराठाचे सहसंपादक पंकज गायकवाड यांचा दणदणीत विजय! किरण...

तिसगाव ग्रामपंचायत निवडणूकीत युवा मराठाचे सहसंपादक पंकज गायकवाड यांचा दणदणीत विजय! किरण अहिरराव युवा मराठा न्युज उमराणे- नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या तिसगांव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत युवा मराठा न्युज चँनलचे सहसंपादक अँड पंकज गायकवाड यांचा विजय झाला आहे, अवघ्या अल्पशा वयात गायकवाड यांनी पहिल्यांदाच हि निवडणूक लढविली व आपल्या विजयाची पताका डौलत ठेवली.पंकज गायकवाड यांच्या निवडीचे युवा मराठा न्युज परिवाराने हार्दीक अभिनंदन केले असुन भावी वाटचालीस मनपुर्वक शुभकामना बहाल केल्या आहेत.

98
0

राजेंद्र पाटील राऊत

तिसगाव ग्रामपंचायत निवडणूकीत युवा मराठाचे सहसंपादक पंकज गायकवाड यांचा दणदणीत विजय!
किरण अहिरराव युवा मराठा न्युज
उमराणे- नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या तिसगांव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत युवा मराठा न्युज चँनलचे सहसंपादक अँड पंकज गायकवाड यांचा विजय झाला आहे,
अवघ्या अल्पशा वयात गायकवाड यांनी पहिल्यांदाच हि निवडणूक लढविली व आपल्या विजयाची पताका डौलत ठेवली.पंकज गायकवाड यांच्या निवडीचे युवा मराठा न्युज परिवाराने हार्दीक अभिनंदन केले असुन भावी वाटचालीस मनपुर्वक शुभकामना बहाल केल्या आहेत.

Previous article🛑 बोरीवली विभागात दिनदर्शिका देण्याकरिता आणि दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन 🛑
Next articleग्रामपंचायत निवडणूकीत संवदगावला युवा मराठाचे प्रतिनिधी जगदिश बागूल यांच्या पत्नी विजयी!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here