Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे...

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे सर

276

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे सर
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनासह पोलीस विभागाने तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बंदोबस्तात एकूण 3100 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार आहेत.जिल्ह्यात 99 मतदान केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे सर यांनी दिली आहे.

Previous articleपुणेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास अटक
Next articleग्रामपंचायत मतदान मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.