Home नांदेड जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संभाजी ब्रिगेड तलवाड एम तालुका भालकी कर्नाटक राज्य येथे...

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संभाजी ब्रिगेड तलवाड एम तालुका भालकी कर्नाटक राज्य येथे संपन्न…

186

राजेंद्र पाटील राऊत

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संभाजी ब्रिगेड तलवाड एम तालुका भालकी कर्नाटक राज्य येथे संपन्न…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सर्वांना राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.
स्वराज्य ची अखंड ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त आज 12 जानेवरी रोजी संभाजी ब्रिगेड तलवाड एम येथे जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले उपस्थित अशोक पाटील, माधवराव बिराजदार, दिपक पाटील, तुकाराम म्हेत्रे, तानाजी माने, दत्ता मुरके, राहुल काळे, अजय म्हेत्रे, सुनील म्हेत्रे, अंबादास माने,आनिल साळूंके, आनिल बिरादार, श्रीनिवास कल्याणे, संतोष बिरादार, शिव मुरके,हारी बिरादार, दिलीप ईचुरे, संतोष बिरादार, प्रभाकर काळे, विठल साळुंके, विष्णु बिरादार, वेदांत खंदारे, आदी यावेळी उपस्थित होते.
⛳️जय जिजाऊ जय शिवराय⛳️

Previous articleसे.निवृत्त कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी , कामगार आसोसिएशन
Next articleदेगलूर तालुक्यातील मौजे तडखेल येथे गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल येथे राजमाता आई जिजाऊ जयंती सोहळा संपन्न .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.