Home गुन्हेगारी मुंबई अहमदाबाद हायवे वर १५लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात तलासरी पोलिसांना आले...

मुंबई अहमदाबाद हायवे वर १५लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात तलासरी पोलिसांना आले यश

117
0

राजेंद्र पाटील राऊत

मुंबई अहमदाबाद हायवे वर १५लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात तलासरी पोलिसांना आले यश. पालघर (वैभव पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
तलासरी दि. १२ मुंबई अहमदबाद हायवे वर तलासरी भागातील दापाचारी चेक पोस्ट वर पोलीसनी पुन्हा एकदा १५ लाख रुपयाचा गुटखा केला जप्त. गुटखा एक टेम्पो मधून मुंबई ल येत होता, यात टेम्पो मालक सहित ४लोकांवर गुन्हा दाखल केला असून दोन आठवड्या आधी २७ डिसेंबर पोलिसांनी त्याच चेक पोस्ट वर २ आयशर टेम्पो मधून ५० लाखाचा गुटखा सहित मुदेमाल जप्त केला होता. अधिकारी सूत्रानुसार दापाचरी चेक पोस्ट वर पोलिस वाहनांची तपासणी करताना एम एच ०३/ सी पी पोलीस यांनी एक ३३४१ नंबर गाडीला अडवून वाहनांची झडती घेतली असता त्यांना आढळून आले की महाराष्ट्रात विमल पान मसाला ची vi-१ तंबाखू छा एक मोठा स्टॉक भेटला जप्त केलेल्या गुटखा च बाजार मूल्य किंमत १५ लाख ३७ हजार रुपये आहे. पोलिसांनी गुटखा आणि टेम्पो जप्त करून पुढील कार्यवाही चालू आहे.

Previous articleयोद्धा संन्यासी , स्वामी विवेकानंद
Next articleमालेगांवची आदर्श पंचायत समिती श्वानाचा सुळसुळाट कर्मचारी त्रस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here