Home नांदेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश..

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश..

116
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्वCL3 FL2 FL3 परवाना कक्ष FLBR2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन ई टनकर यांनी दिले आहेत.अशी माहिती आज रोजी नांदेड जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Previous articleबहुजन ग्राम विकास आघाडी उंद्री(प.दे.) पॅनल ने आद्य देवतेच्या चरणी नारळ फोडून प्रचारास दणदणीत सुरुवात…
Next articleभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here