Home माझं गाव माझं गा-हाणं धांद्री ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची होणार

धांद्री ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची होणार

170

राजेंद्र पाटील राऊत

(लखमापुर प्रतिनिधि) दावल पगारे युवा मराठा न्यूज
धांद्री ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची होणार
धांद्री ग्रामपंयत निवडणुक तिरंगी होणार होती परंतु राष्टवादीचे नेते मा सभापती अनिल चव्हाण यांनी आघाडीला जाहीर समर्थन करुण दुरंगी सामना होणार
शिवसेना नेते गजेंद चव्हाण याची स्वंतत्र पँनल असुन तर आघाडीचे नेतृत्व युवा नेते प्रशांत चव्हाण व भाजपा नेते अरुण (दादा )शिरोळे हे करत असुन त्यामुळे सामना अटतटीचा राहील सर्वासाठी हि निवडणुक प्रतिष्ठेचे मानली जाते

Previous articleमुखेड तालुक्यातील ईटग्याळ( प. मु) ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.
Next articleउंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील लक्ष्मीबाई (साखर बाई) माधवराव पाटील वडजे यांचे अल्पशा आजाराने निधन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.