Home नांदेड पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन शेतकरी पुत्रांनी गाठले पिक विमा कंपनीचे...

पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन शेतकरी पुत्रांनी गाठले पिक विमा कंपनीचे कार्यालय….

95
0

राजेंद्र पाटील राऊत

पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन शेतकरी पुत्रांनी गाठले पिक विमा कंपनीचे कार्यालय….
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पिक विमा साठी शेतकरी बांधवांना घेऊन शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसणे कबनूर कर यांनी गाठले iffco-tokio पिक विमा कंपनीचे कार्यालय शेतकरी बांधवांच्या हस्ते शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसणे यांनी हजारो क्लेम फॉर्म विमा कंपनीचे व्यवस्थापक सचिन सुरवसे सर यांना सादर करण्यात आले. लागलीच माननीय व्यवस्थापक साहेबांनी नांदेड जिल्ह्याला मूग पिकासाठी एक कोटीच्या वर मंजुर झाल्याची सुखद व शेतकरी हिताची बातमी दिली मुखेड व देगलूर तालुक्यातील हजारो क्लेम फॉर्म कंपनीला सादर केले.. शेतकरी पुत्रांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी बोलून दाखवली. या वेळी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous articleसलमान खानचे दोन भाऊ , पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल
Next article🛑 शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here