Home नांदेड मुखेड येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण शिबीर संपन्न..

मुखेड येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण शिबीर संपन्न..

116
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण शिबीर संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून 108 ग्रामपंचायतीच्या 343 प्रभागात निवडणुका घेण्यात येणार असून यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली असून आज दिनांक 2 जानेवारी 2021रोजी 1664 शिक्षकांचे पहिली प्रशिक्षण घेण्यात आले असून या प्रशिक्षणाला तहसीलदार श्री काशिनाथ पाटील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार श्री मामीलवाड सर आदींनी मार्गदर्शन केले. यापुढील दुसरे प्रशिक्षण 9 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Previous articleडान्स शो साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा महीनाभर संपर्कच तुटला
Next articleदेगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आले निवेदन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here