Home माझं गाव माझं गा-हाणं पाळे ग्रामपंचायतला न॔दु गोविंद निकम यांची बिनविरोध निवड

पाळे ग्रामपंचायतला न॔दु गोविंद निकम यांची बिनविरोध निवड

110
0

राजेंद्र पाटील राऊत

पाळे ग्रामपंचायतला न॔दु गोविंद निकम यांची बिनविरोध निवड कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-पहिल्यांदाच ग्रामपंचायत पाळे येथे निवडणूक लढवणारे नंदु (भाऊ )गोविंद निकम यांची बिनविरोध निवड झाली.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांना नविन वर्षाच्या ,शुभेच्छा माजी सरपंच रत्नाताई जाधव मोकभणगी तालुका कळवण यांनी देण्याबरोबरच नंदूभाऊ निकम यांचे खूप खूप अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here