• Home
  • व्हि.पी.एल च्या अध्यक्षपदी संताजी भोसले व उपाध्यक्ष पदी डाँ. सुरज कुडाळकर

व्हि.पी.एल च्या अध्यक्षपदी संताजी भोसले व उपाध्यक्ष पदी डाँ. सुरज कुडाळकर

 

वडगांव प्रिमीयर लिग 2020 ऐतिहासिक पर्व वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने नुकतेच पार पडले . या व्हि.पी.एल.क्रिकेट स्पर्धेमुळे वडगांव शहरात उत्कृष्टरित्या खेळणारे जिगरबाज, बलाढ्य खेळाडू आहेत हे आपल्या वडगांव नगरीचं भाग्यच आहे . खरच या सर्व खेळाडूंच कौतुक कराव तितकं थोडच आहे.
आज या वडगांव प्रिमीयर लिग
टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संचालक मंडळाची निवड एक मताने निवड करण्यात आली .
तसेच वडगांव प्रिमीयर लिग टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी – मा.श्री.संताजी भोसले-सर व उपाध्यक्षपदी
मा. श्री.डॉ सुरज कुडाळकर – (सर) यांची आणि श्री.संतोष देसाई खजीनदारपदी , श्री.संतोष माळी (बंडा)सचिव पदी. तसेच संचालक मंडळ – रोहीत माळी ,अभिनंदन (बबलू) सालपे ,सुकमार देसाई ,धनाजी केर्लेकर-DK
,सचिन चव्हाण-भैय्या ,प्रतीक शिंदे ,अंकुश माने,
सागर गुरव ,प्रवीण दुर्गुळे ,संतोष माने
,अजित टोमके, नितीन सणगर, सुजित पोवार इत्यादी मान्यवरांची एक मताने संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवर खेळाडू उपस्थित होते.
आपल्या सर्वांची अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , खजीनदार व संचालक पदी निवड झाले बद्दल सर्वांचे युवा मराठा न्यूज कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment