Home मुंबई काळाचौकी येथे श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धे संपन्न झाली...

काळाचौकी येथे श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धे संपन्न झाली 🛑

268

राजेंद्र पाटील राऊत

🛑 काळाचौकी येथे श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धे संपन्न झाली 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

काळाचौकी :⭕मुंबई मधे काळाचौकी विभागात असलेल्या. श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे आयोजित केलेल्या. इंडियन प्रीमियर लीग फॉलो करणार्‍या क्रिकेट स्पर्धेचे. बक्षिसं सोहळा संपन्न झाला.

अशा स्पर्धेचे हे पहिले सीझन आयोजित करण्यात आले होते. तसेच ह्या स्पर्धे मधे सहा टिमने सहाभाग घेतला होता. हि स्पर्धा दिनांक – २५/१२/२०२० ते २७/१२/२०२०.ह्या दिवशी घेण्यात आली.

या स्पर्धेच्या शेवटच्या टंप्यात सुपर स्टायकर आणि स्लोक वाँरीयस. या दोन्ही संघाच्या लढतीत. सुपर स्टायकर अंतिम फेरीत विजेता ठरली.

या संघाला. श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे
१) उत्कृष्ट गोलंदाजी – प्रफुल्ल गायकवाड.
२) उत्कृष्ट बँट्स्मन – श्रेयस मांडवकर.
३) उत्कृष्ट सामनावीर – आशिष परिहार.
४) उत्कृष्ट अंतिम सामनावीर – हरीश ननावरे.

या सर्वांना सामन्या साठी
पारितोषिके देण्यात आली.

हि क्रिकेट स्पर्धे सुरळीत पार पडण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदकांनी, कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले…..⭕

Previous articleभाजपच्या टिकेला काँग्रेसचं प्रतिउत्तर
Next articleनांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.