Home माझं गाव माझं गा-हाणं श्री.जगदीश रामदास बधान_ यांची अखिल भारतीय प्रबोधन संस्था राजकीय आघाडी सटाणा विधानसभा...

श्री.जगदीश रामदास बधान_ यांची अखिल भारतीय प्रबोधन संस्था राजकीय आघाडी सटाणा विधानसभा अध्यक्ष पदी निवड

168

राजेंद्र पाटील राऊत

श्री.जगदीश रामदास बधान_ यांची अखिल भारतीय प्रबोधन संस्था राजकीय आघाडी सटाणा विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अ.भा.प्र.संस्था धुळे लोकसभेचे अध्यक्ष मा.श्री.पंकज (बाबा) सुभाष ततार, महाराष्ट्र वाणी युवामंच, बागलाण तालुकाध्यक्ष मा.श्री.योगेश (भाऊ) अमृतकार मा.सटाणा शहराध्यक्ष मा.श्री.मनोज पिंगळे,स.म.को.संचालक मा.श्री.प्रविण बागड,अजमेर सौंदाणे येथील समाज बाधव श्री.गुलाब (नाना) कोठावदे, भास्कर (आबा) कोठावदे, श्री.रामदास बधान, श्री.संदिप नेरकर,श्री.हर्षल नेरकर,श्री.नितीन बधान, श्री.पंकज अमृतकार,श्री.रुखमागधं धामणे, तसेच महाराष्ट्र वाणी युवामंच, सटाणा शहराचे सदस्य श्री.अनिल येवला,श्री.अतुल अमृतकार,श्री.हेमंत शिरोरे.चि.अमोल कोठावदे,श्री.महेंद्र येवला,श्री.प्रणव गहिवड यादीनी अजमेर सौंदाणे येथे श्री.जगदीश भाऊ यांच्या घरी जाऊन सत्कार केला. व पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या..! युवा मराठा न्युज परिवाराकडून बधान यांचे हार्दीक अभिनंदन व भावी वाटचालीस मनपुर्वक शुभकामना

Previous articleसाताऱ्यातील शिक्षक बालाजी जाधव ठरले आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
Next articleराष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिना निमित्तानं काँग्रेस कमिटीत ध्वजवंदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.