राजेंद्र पाटील राऊत
यशवंत सेना नासिक जिल्हा दिनदर्शिका प्रकाशन व उर्वरित कार्यकारणी निवड सरसेनापती माधवभाउ गडदे यांच्या हस्ते जाहीर✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
यशवंत सेना नासिक जिल्हा बैठक व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न उर्वरित कार्यकारणी निवड
सरसेनापती माधवभाउ गडदे
यांच्या हस्ते झाली.श्री खंडेराव पाटीलश्री आर पी कुवर साहेब श्री देविदास भडांगे श्रीमती संगिताताई पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रस्तावित श्री अरुण दादा शिरोळे
यांनी केले दिनदर्शिका प्रकाशन करुण
कार्यकारणी निवड करण्यात आली…
श्री बापु मोरे जिल्हाकोषाध्यक्ष
श्री ईश्वर बस्ते जिल्हा संघटक ची. राहुल मोरे सरचिटणीस युवा नासिक
श्री केदा बागल देवळातालुका प्रमुख
श्री ज्ञानेश्वर कांदळकर निफाड तालुका प्रमुख
श्री गणेश सोणवणे निफाड ता संपर्क प्रमुख
श्री गंगाधर मोरे कळवण तालुका प्रमुख
श्री दत्तात्रेय मोरे सरचिटणीस कळवण
श्रीमती मिनाताई बिडगर उत्तर महाराष्ट्र संघटक
श्रीमती शोभाताई आगवणे नासिक शहरप्रमुख महीला
यांच्या सह पदाधिकारी निवड करण्यात आली यावेळी यशवंत सेना जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते