• Home
  • भारतीय जनता पार्टी नाशिक भटके विमुक्त आघाडीची कार्यकारणी जाहीर.

भारतीय जनता पार्टी नाशिक भटके विमुक्त आघाडीची कार्यकारणी जाहीर.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201225-WA0051.jpg

भारतीय जनता पार्टी नाशिक भटके विमुक्त आघाडीची कार्यकारणी जाहीर..✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा
भटके विमुक्त आघाडीची कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष
श्री. केदा (नाना) आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली
भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र गांगोले
यांनी जाहीर केली.
कार्यकारिणीतील नुतन पदाधिकाऱ्यांचे
खासदार डॉ. सौ. भारतीताई पवार,
आमदार डॉ श्री राहुल दादा आहेर,
मा.श्रीकांत भारतीय प्रभारी भटके विमुक्त जाती जमाती
भटके विमुक्तआघाडीचे प्रदेश संयोजक
मा. आमदार नरेंद्र पवार साहेब
संयोजक उत्तर महाराष्ट्र
नवनाथ ढगे
सहसंयोजक
संपतराव नागरे
जिल्‍हा संघटन सरचिटणीस
प्रा. सुनील बच्छाव
जिल्हा सरचिटणीस
श्री. नंदकुमार खैरनार
श्री. भूषण कासलीवाल
आदी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सौ. मीनाताई रंगनाथ बिडगर( भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हाध्यक्षा, भारतीय जनता पार्टी नाशिक) व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व भावी संघटनात्मक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

anews Banner

Leave A Comment