Home नांदेड वसूर गावातील नागरिकाकडून आमदार डॉ.तुषारजी राठोड यांचा वाढदिवस 42 किलो चा पुष्पहार...

वसूर गावातील नागरिकाकडून आमदार डॉ.तुषारजी राठोड यांचा वाढदिवस 42 किलो चा पुष्पहार टाकून करण्यात आला ..

159

राजेंद्र पाटील राऊत

वसूर गावातील नागरिकाकडून आमदार डॉ.तुषारजी राठोड यांचा वाढदिवस 42 किलो चा पुष्पहार टाकून करण्यात आला ..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड काल दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषारजी राठोड यांचा वाढदिवसानिमित्त मुखेड तालुक्यात अनोख्या पद्धतीने वसुर वासीयांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. चक्क 42 किलोचा किलो फुलांचा हार घालून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यंकटराव जाधव दत्तात्रय पाटील रमेश पाटील शेषराव पाटील हरी चव्हाण संजय पाटील भास्कर पाटील योगेश पाटील वसंत पाटील राम शिंदे आत्माराम जाधव ज्ञानेश्वर शिंदे बालाजी शिंदे नंदू पाटील गव्हाणे आदी उपस्थित होते. आमदार डॉ. तुषार जी यांचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य भाजप प्रेमी उपस्थित होते.