Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले 

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले 

92
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले                                                                                  देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी  युवा मराठा न्युज)-                                                                          आज दिनांक .23 डिसेंबर रोजी धर्माबाद शहरातील कुंठा गल्ली भागात पाण्याच्या नाल्याजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, याबाबत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान केले आहे. शहरातील कुंठा गल्ली भागातील पाण्याच्या नाल्याजवळ 55 वर्षे वय असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. याबाबत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सोनमात्रे यांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगरे यांना पंचनामा करण्याचे सांगितले आहे. मृतांची ओळख पटत नसल्यामुळे अनोळखी मृतदेह सापडल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.या व्यक्तीबद्दल ज्यांना कोणाला माहिती असेल किंवा ओळख असेल ,त्यांनी धर्माबाद पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आव्हान धर्माबाद पोलीस च्या वतीने पोलीस निरीक्षक सोन मात्रे पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगरे यांनी केली आहे.

Previous articleनांदेड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या   
Next articleप्रयोगशील शेतकऱ्यांसाठीच्या पुरस्कारांमध्ये वाढ आता 63 ऐवजी 99 पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here