• Home
  • मुखेड शहरातील शारदानगर परिसरात दक्षिण मुखी हनुमान मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न. आमदार डॉ. श्री तुषारजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती..

मुखेड शहरातील शारदानगर परिसरात दक्षिण मुखी हनुमान मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न. आमदार डॉ. श्री तुषारजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201222-WA0038.jpg

मुखेड शहरातील शारदानगर परिसरात दक्षिण मुखी हनुमान मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न. आमदार डॉ. श्री तुषारजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – शहरातील शारदा नगर परिसरातील शारदा नगर परिसरातील हनुमान मंदिरामध्ये दक्षिण मुखी हनुमान मूर्ती स्थापना व कळसारोहणचा कार्यक्रम कोलंबी येथील मठ संस्थापक महंत श्री यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या हस्ते आज दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी दुपारी पार पडला आहे. यावेळी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री तुषारजी राठोड मुखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री बाबू सावकार देबडवार पत्रकार श्री यशवंतराव बोडके सर शारदानगर येथील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते स्थापना सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी मुखेड शहरातील व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment