• Home
  • मालेगांवात वनश्री पुरस्काराचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा

मालेगांवात वनश्री पुरस्काराचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201220-WA0164.jpg

मालेगांवात वनश्री पुरस्काराचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा सटाणा/ मालेगाव- जगदिश बधान युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग समिती व बागलाण तालुक्यातील टेंभे ग्रामपंचायत तर्फे आयोजित कै. बापुजी चिला शिवबा अहिरे यांचे समरणार्थ महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील उलेकनिय कार्य करणाऱ्या पर्यावरण प्रेमी ना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने मराठा विद्या प्रसारक चे अद्यक्ष तुषार दादा शेवाळे यांचे आद्यक्षते खाली व मा. डॉ.प्रतापराव दिघावकर साहेब, आ.सुधीरजी तांबे, आ. किशोर जी दराडे, यांच्या उपस्थितीत बागलाण तालुक्यातील सटाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड साहेब,सुनील मोरे नगराध्यक्ष सटाणा ,शेतकरी मित्र मा. बिंदु शेट शर्मा, केदा बापू काकुळते यांना आय. एम. ए. हॉल मालेगाव येथे गौरविण्यात आले. यावेळी तालुक्यातील जेष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील व पुरस्कार समितीचे अध्यक्ष सदस्य व कार्यकारी मंडळ उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment