Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणेत ग्रामपंचायतीला अधिकाऱ्यांची अचानक भेट

व-हाणेत ग्रामपंचायतीला अधिकाऱ्यांची अचानक भेट

84
0

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणेत ग्रामपंचायतीला अधिकाऱ्यांची अचानक भेट
मालेगांंव,(युवा मराठा ब्युरो टिम)- तालुक्यातल्या व-हाणे ग्रामपंचायतीला काल अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने नागरिकात एक चर्चचा व कुतूहलाचा विषय ठरला होता.
काल दिनांक १४ डिसेंबर रोजी सोमवारी तालुक्यातल्या व-हाणे ग्रामपंचायतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्यामुळे नागरिकात उत्सुकता लागून राहिलेली होती.हि अचानक भेट नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर होती,याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही.मात्र ग्रामपंचायतीचे कामकाज सायंकाळी उशिरापर्यत सुरुच होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here