• Home
  • दिव्यांगाना मिळणारा केंद्र शासनाच्या पुरस्कार 

दिव्यांगाना मिळणारा केंद्र शासनाच्या पुरस्कार 

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201215-WA0021.jpg

दिव्यांगाना मिळणारा केंद्र शासनाच्या पुरस्कार

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिव्यांगाना मिळणारा केंद्र शासनाचा पुरस्कार प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात न पाठविणाऱ्या अधिकार्‍यांना मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंञी,कार्यवाहि करून दिव्यांग बांधवाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या
अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी यासाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातुन केंद्र शासन याच्या मार्फत दिव्यांग बांधवांना मिळणारा पुरस्कार प्रस्ताव मुदतीच्या दोन दिवस अगोदर दि २१ आँगस्ट २०२० ला तिन प्रतित केलेल्या कार्याचे कलर फोटो व शासन प्रशासन यांच्या कडे पाठपुरावा केलेल्या निवेदन व प्रशासन यांच्या कडुन दिव्यागाना मिळालेले यशाचे पञ
अशा सर्व प्रति साठी पाच हजार रूपये खर्च करून समाज कल्याण जी.प.नांदेड येथील कामचुकार अधिकारी यांनी दिव्यांग पुरस्कार प्रस्ताव वेळेत वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविला नसल्यामुळे दिव्यांगाना पुरस्कार व हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करुन योग्य ते कार्यवाही करावी असे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंञी, दिव्यांग आयुक्त,विभागीय आयुक्त यांना मार्फत जिल्हाधिकारी साहेब नांदेड व मेल द्वारे पाठविले व मुख्यकार्यकारी जिल्हापरिषद, समाजकल्याण अधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे दिले.
असे प्रसिध्दी संस्थापक चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी दिली

anews Banner

Leave A Comment