• Home
  • नवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांचे आवाहन..

नवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांचे आवाहन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201213-WA0052.jpg

नवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांचे आवाहन..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क

मुखेड – निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदान यादी चा विशेष कार्यक्रम घोषित केला आहे. याअंतर्गत 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहेत या अंतर्गत सर्व b.l.o. मतदान केंद्रात उपस्थित राहणार असून मतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा व आपले नाव नवीन मतदान यादीत समाविष्ट करण्यात यावे असे आवाहन मुखेडचे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी केले आहे

anews Banner

Leave A Comment