Home नांदेड *देगलूर तालुक्यातील मरतोळी येथील एका शेतकऱ्यांची आत्महत्या* देगलूर तालुक्यातील मौजे मरतोळी येथील...

*देगलूर तालुक्यातील मरतोळी येथील एका शेतकऱ्यांची आत्महत्या* देगलूर तालुक्यातील मौजे मरतोळी येथील शेतकरी व अल्पभूधारक असलेले विजय पंढर रेडी (नादरगे) या शेतकऱ्यावर बँक ऑफ महाराष्ट्र माळेगाव या बँकेचे 50 हजार रुपये कर्ज होते. ते कर्ज यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिकांची नासाडी झाल्यामुळे हे कर्ज यावर्षी आपण फेडू शकत नाही. या नैराशेपोटी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रमेश संजीवन भोसले यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडून आत्महत्या केली. त्यांची पत्नी चंद्रकलाबाई पंढर रेड्डी (नादरगे )यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस स्टेशन मध्ये अधिक तपास चालू आहे.

196

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील मरतोळी येथील एका शेतकऱ्यांची आत्महत्या      देगलूर ( संजय कोकेंवार  प्रतिनिधी)-देगलूर तालुक्यातील मौजे मरतोळी येथील शेतकरी व अल्पभूधारक असलेले विजय पंढर रेडी (नादरगे) या शेतकऱ्यावर बँक ऑफ महाराष्ट्र माळेगाव या बँकेचे 50 हजार रुपये कर्ज होते. ते कर्ज यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिकांची नासाडी झाल्यामुळे हे कर्ज यावर्षी आपण फेडू शकत नाही. या नैराशेपोटी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रमेश संजीवन भोसले यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडून आत्महत्या केली. त्यांची पत्नी चंद्रकलाबाई पंढर रेड्डी (नादरगे )यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस स्टेशन मध्ये अधिक तपास चालू आहे.                     युवा मराठा न्युज नेटवर्क नांदेड मराठवाडा 

Previous articleस्व..लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..
Next articleउद्या फायनल साठी दुर्गुळे विरूध्द कुडाळकर 11दोन बलाढ्यसंघ भिडणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.