• Home
  • उद्या फायनल साठी दुर्गुळे विरूध्द कुडाळकर 11दोन बलाढ्यसंघ भिडणार

उद्या फायनल साठी दुर्गुळे विरूध्द कुडाळकर 11दोन बलाढ्यसंघ भिडणार

 

हातकणंगले तालूक्यातील ऐतिहासिक पेठ वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात वडगांव प्रथमच आय.पी.एल.नंतर व्हि. पी.एल.भव्य असा वडगांव ” प्रिमीयर लिग 2020 ” हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी (वडगांव) येथे सुरू आहे.
उद्या फायनल साठी कुडाळकर इलेवन विरूद्ध दुर्गुळे सनराइसझर्स यांच्यामधे होणार असुन , या दोन बलाढ्य संघात बाजी कोण मारणार याकडे कोल्हापूर जिल्हाचे लक्ष लागून राहीले आहे.
नाने फेक जिंकून प्रथम फलंदाजी करून आठ षटकात ६९ धावा काढून कुडाळकर संघाला आव्हान दिले.६९ / ७ (८.०) हे आव्हान कुडाळकर इलेवन संघाने चा षटकात ७१/१(४.३) उत्कृष्ट असा रोमहर्षक राम राँयल वरती विजय दणदणीत मिळवला .त्यामुळे उद्याच्या फायनल साठी सर्व वडगांव वासियांचे , कोल्हापूर जिल्हाचे लक्ष लागून राहीले आहे.श्री.शिवाजी कामते कोल्हापूर जिल्हा अम्पायर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष , आणि श्री.सुनिल पाटील जिल्हा पंच सेक्रेटरी.यांचे सहकार्य लाभले.

संकलन – मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

anews Banner

Leave A Comment