Home पुणे महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील पैलवान आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाहिलेले स्वप्न...

महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील पैलवान आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाहिलेले स्वप्न अखेर दृष्टीक्षेपात आले

118
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे ९ डिसेंबर⭕( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕- पुणे भोसरी- महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील पैलवान आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाहिलेले स्वप्न अखेर दृष्टीक्षेपात आले आहे. मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात येत आहे. या कामाला महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पिंपरी-चिंचवड पर्यायाने भोसरी विधानसभा मतदार संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचा संकल्प ‘व्हीजन-२०२०’अंतर्गत करण्यात आमदार लांडगे यांनी केला होता. त्या अनुषंगाने तब्बल २५ हजार आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. ११ एकर जागेवरील या उपसुचनेच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

Previous articleVPL स्पर्धेला मान्यवरांची रिघ , बक्षिसांचा धुमधडाका
Next articleपुणे येथील चोरीच्या मोटारसायकलींची बाराहळी परिसरात विक्री .पुणे पोलीसांची कारवाई आठ दुचाकीसह तिघे जण पोलिसांच्याताब्यात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here