Home नांदेड मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा. तुषार जी राठोड साहेब...

मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा. तुषार जी राठोड साहेब यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले विनम्र अभिवादन..

118
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा. तुषार जी राठोड साहेब यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले विनम्र अभिवादन..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉ. तुषार जी राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!
अभिवादन करतांना मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब,सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, गौतम काळे,राजू घोडके,नगरसेवक चंद्रकांत गरूडकर, जगदीश बियाणी,राजू बामणे,अनिल जाजू,गोविंद घोगरे,उत्तम बनसोडे, गौतम काळे,दीपक मुक्कावार,किशोरसिंह चौहान, मुजिफ सौदागर,बाळू काळे,कुलदीप गायकवाड, सुधीर चव्हाण,शिवकुमार बंडे,राजू रंभीडकर,सिद्धार्थ कांबळे,बाबू घोडके,शंकर पाटील लूटे, सतीश डाकुरवार व्यंकट सम्राले,बबन ठाकूर,आदी मान्यवर उपस्थित होते..

Previous articleजागतिक मृदा दिनानिमित्त मुखेडात शेतकरी प्रशिक्षण शिबीर संपन्न*
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌿*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here