• Home
  • अपघात विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा..

अपघात विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201204-WA0008.jpg

अपघात विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क.)
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे पूर सर्पदंश विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात रस्त्यावरील अपघात वाहन अपघात आणि कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरता वैसे वहितीधारक खातेदार शेतकरी वहिती धारक खातेदार नोंद असेल १०ते ४५ वर्ष वयोगटातील एकूण दोन जण यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी आर बी चलवदे यांनी केले आहे

anews Banner

Leave A Comment