Home पुणे पुणेत ओ.बी.सी.मोर्चा दरम्यान खासदार समीर भुजबळ यांना अटक

पुणेत ओ.बी.सी.मोर्चा दरम्यान खासदार समीर भुजबळ यांना अटक

203

राजेंद्र पाटील राऊत

पुणेत ओ.बी.सी.मोर्चा दरम्यान खासदार समीर भुजबळ यांना अटक
पुणे,(सिध्दांत चौधरी युवा मराठा न्युज नेटवर्क)-ओ.बी.सी.मोर्चाला पुढे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केल्याने खासदार समीर भुजबळ यांच्यासह ओ.बी.सी.बांधवानी शनिवारवाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या आंदोलन केले.आंदोलना दरम्यान समीर भुजबळ यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.त्यानंतर त्यांना फरासखाना विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले.या आंदोलनात उठ ओ.बी.सी.जागा हो,समतेचा धागा हो.जय समता जय संविधान,ओ.बी.सी.हल्लाबोल अशा घोषणा देण्यात येऊन परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

Previous articleकृषि मंत्र्यांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान
Next article७ कोटीचा ZP गुरुजी – रणजितसिंह डीसले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.