Home Breaking News स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदी शिव शंकर पाटील कलंबर...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदी शिव शंकर पाटील कलंबर कर यांची निवड..

177

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदी शिव शंकर पाटील कलंबर कर यांची निवड..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शेतकरी नेते,राजू शेट्टी साहेब यांच्या घरी शिरोळ (कोल्हापूर) येथे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला व नांदेड युवा जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रकाश पोफळे सर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष हाणमंतराव पाटील राजेगोरे व किशनराव कदम मामा यांची उपस्थिती होती. त्यांच्या निवडीबद्दल परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleलाॅकङाऊनमध्ये गावाकङे परतलेल्या तरुणांनी साकारली अभ्यासिका
Next articleइचलकरंजीत सुंगधी तंबाखू गोडावूनवर गुन्हे शाखेचा छापा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.