• Home
  • भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…

भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201129-WA0020.jpg

भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ आर पेंढारकर यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे ओबीसी विभागांच्या राज्याचे सदस्य पदी श्री गुरूनाथ पेंढारकर यांची निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानुसार आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच निवडीचे पत्र त्या निवडीबद्दल मा श्री व्यंकटराव पाटील गोरेगावकर मा श्री खासदार प्रताप पाटील चिखलीकर मा श्री भास्करराव पाटील खतगावकर मा श्री डॉआमदार तुषार राठोड साहेब मा श्री आमदार भीमराव केराम मा श्री मिलनताई खतगावकर मा श्री श्रावण भिलवडे प्रवीण साले मा श्री डॉ वीरभद्र हिमगिरी संतोष हादवे अशोकरावजी गजलवाड माधव अण्णा साठे किशोर चव्हाण पुनम पवार नागनाथ पाटील आशिष कुलकर्णी श्रावण शिरसाठे नर सिंग पाटील वडजे शंकराव पाटील वडजे मैनोद्दीन शेख राम राठोड तेजराव पवार अमरदास पाटील वडजे आनंदगिरि मोहनराव सोनकांबळे विठ्ठल शिरसाठे दसरथ गायकवाड सुरेश पवार ज्योतीराम पवार देविदास वाकोडे संतोष जाधव कृष्णा वडजे धोंडीबा पाटील वडजे जीवनराव वडजे सर व्यंकटराव वडजे बालाजी वडजे रमेश राठोड सर उत्तम चव्हाण रावसाहेब पाटील वडजे भागवत पाटील वडजे आनंदराव पाटील वडजे ज्ञानोबा वडजे सर गोविंद पाटील भारतराव पाटील वडजे
वसंतराव पाटील सुखानंद वडजे माधवराव पाटील दापकेकर बाबुराव वडजे साईनाथ वाकोडे हनुमंत वाकोडे तालुक्यातील व परिसरातील जनतेने यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत आहे

anews Banner

Leave A Comment