Home पुणे तेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी...

तेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी दिली म्हणता तर आपण काय बोलला होता ?*

184
0

राजेंद्र पाटील राऊत

 

*तेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी दिली म्हणता तर आपण काय बोलला होता ?पुणे/मुंबई दि. २८: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  ?* ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हटले याबद्द्ल आश्चर्य वाटले, कदाचित फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची साम दाम दंड भेद ची भाषा अजून विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्मसात न केल्याने त्याना मा.ना.ऊद्धवसाहेब ठाकरेंची सुसंस्कृत आणि अरे ला कारे करण्याची रोखठोक मर्हाठी पण संस्कारात्मक भाषा अशोभनीय वाटली असावी !! असा टोला लगावत विरोधी पक्ष नेत्यांची कीव करावी की त्यांच्या असहायतेवर व त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करावी असा प्रश्न नीलमताई गोर्हेंना पड़ला आहे.

भाजपाची फौज कधी महिला तर कधी पत्रकार यांना पुढे करुन मा.मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत टिका नव्हे तर ऊद्धार करतात मग मा.मुख्यमंत्री यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला तर त्यांचे म्हणणे एवढे कां जिव्हारी लागले ? असा प्रश्नही डॉ.नीलमताईं गोऱ्हे यांनी विचारला आहे.

Previous articleजिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत बंद राहतील ; जिल्हाधिकारी डॉ.विपीन
Next articleभाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here