• Home
  • पुणे शिक्षक मतदारसंघाचे आसगांवकर व पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा

पुणे शिक्षक मतदारसंघाचे आसगांवकर व पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा

पुणे शिक्षक मतदारसंघाचे आसगांवकर व पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड महाविकास आघाडीच्या अधिकृत
उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा

 

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव येथे आज महाविकासआघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षक व पदवीधर यांचे प्रश्न व अडचणी मार्गी लावण्यासाठी सक्षम आणि अनुभवी असणाऱ्या या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील , खासदार धैर्यशील माने, हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे, माजी. आ. डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, पेठवडगांव नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी.नगराध्यक्षा सौ. विद्याताई पोळ,सालपे आघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे, नगरसेवक संदीप पाटील (बाबा) , नगरसेवीका सुनिता पोळ ,अलका गुरव , निर्मला सावर्डेकर , कवठेकर भाभी ,शाहु शिक्षण संस्थेचे कार्यवाहक अभिजीत गायकवाड ,
महेश चव्हाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव, डी. बी. पिष्ठे, राष्ट्रवादीचे फिरोज बागवान, बी.के. चव्हाण,आर. डी. पाटील, बाजीराव पाटील, राजकुमार भोसले, साताप्पा भवान, संभाजी पोवार, वडगांव शहर काँग्रेसचे मा. सचिन चव्हाण, वैभव कांबळे, अरुण जाणवेकर, बाजीराव सातपुते, हातकणंगले तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कपिल पाटील, तालुक उपाध्यक्ष सुरज जमादार तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या मेळाव्यास हातकणंगले तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क ब्युरो टिम कोल्हापूर 

anews Banner

Leave A Comment