Home Breaking News आज उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन...

आज उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा..

101
0

आज उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा..

मनोज बिरादार मुखेडप्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – आज दि. 26नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री ( प.दे.) ता. मुखेड येथे भारतीय संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. .यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हणमंत व्यंकटराव वडजे मुख्याध्यापक व शाळेचे मुख्याध्यापक सौ. सिरामे मॅडम व शालेय शिक्षण समिती सदस्य दयानंद सोनकांबळे गोपाळ पाटील बिरादार धोंडीबा कल्लुरे प्रल्हाद नालापल्ले मगदूम शेख श्रीराम पाटील सूर्यवंशी हनुमंत गायकवाड भास्कर सूर्यवंशी व तसेच सहशिक्षक श्री सोनकांबळे सर उदगिरे सर शिंदे सर तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here