Home माझं गाव माझं गा-हाणं पालघर येथे संविधान दिन उत्साहात साजरा

पालघर येथे संविधान दिन उत्साहात साजरा

94
0

राजेंद्र पाटील राऊत

*पालघर येथे संविधान दिन उत्साहात साजरा पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी पालघर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, टेंभोडे येथे रिपाई (आ) व आंबेडकर नगर पालघर (पुर्व) विकास समिती यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला चौकाला मानवंदना व संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले रिपाई(आ)च्या वतीने मास्क वाटप करण्यात आले त्या समयी पालघर जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश जाधव, तालुका युवा अध्यक्ष शरद जाधव, शहर उपाध्यक्ष राम ठाकूर,सूरज भोईर,शहर उपाध्यक्ष राजू शेख, शाहरुख शेख आंबेडकर नगर पालघर(पुर्व) विकास समिती चे अध्यक्ष सुनील जाधव,उपाध्यक्ष राजेश राऊत,उपखजिनदार महेश गायकवाड,सल्लागार राजेंद्र राऊत,उद्योगपती कीर्तीभाई व पालघर पोलिस स्टेशन चे अधिकारी उपस्थित होते.*

Previous article. . . कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन !
Next articleदेशातील नागरीकांचा भाजपवर विश्वास :- खा. प्रताप पाटील चिखलीकर पदवीधर मतदारांचा मुखेडात भाजपकडून भव्य मेळावा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here