• Home
  • शिवसंग्राम नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी__ राजेश पाटील नंदगावकर मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क शिव संग्राम संपर्क कार्यालय येथे. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समिती अध्यक्ष मुंबई आमदार मा. श्री . विनायक रावजी मेटे साहेब यांच्या हस्ते,व नांदेड जिल्हा अध्यक्ष मा.उमेश पाटील अडलुरकर व मंगेश पाटील कबनुरकर शिव संग्राम तालुका अध्यक्ष मुखेड यांच्या उपस्थितीत शिव संग्राम नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी राजेश पाटील नंदगावकर यांची निवड करण्यात आली यावेळी किसन पाटील अडलुरकर दता पाटील जाधव शिवकुमार पाटील अडलुरकर .मुखेड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते

शिवसंग्राम नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी__ राजेश पाटील नंदगावकर मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क शिव संग्राम संपर्क कार्यालय येथे. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समिती अध्यक्ष मुंबई आमदार मा. श्री . विनायक रावजी मेटे साहेब यांच्या हस्ते,व नांदेड जिल्हा अध्यक्ष मा.उमेश पाटील अडलुरकर व मंगेश पाटील कबनुरकर शिव संग्राम तालुका अध्यक्ष मुखेड यांच्या उपस्थितीत शिव संग्राम नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी राजेश पाटील नंदगावकर यांची निवड करण्यात आली यावेळी किसन पाटील अडलुरकर दता पाटील जाधव शिवकुमार पाटील अडलुरकर .मुखेड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201126-WA0039.jpg

शिवसंग्राम नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी__ राजेश पाटील नंदगावकर

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
शिव संग्राम संपर्क कार्यालय येथे.
शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समिती अध्यक्ष मुंबई आमदार मा. श्री . विनायक रावजी मेटे साहेब यांच्या हस्ते,व नांदेड जिल्हा अध्यक्ष मा.उमेश पाटील अडलुरकर व मंगेश पाटील कबनुरकर
शिव संग्राम तालुका अध्यक्ष मुखेड यांच्या उपस्थितीत
शिव संग्राम नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी राजेश पाटील नंदगावकर यांची निवड करण्यात आली यावेळी किसन पाटील अडलुरकर दता पाटील जाधव शिवकुमार पाटील अडलुरकर .मुखेड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment