Home मराठवाडा पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद 2020 निवडणूक, 3 लाख 74 हजार 45 मतदार तर...

पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद 2020 निवडणूक, 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

111
0

राजेंद्र पाटील राऊत

पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद 2020 निवडणूक, 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

औरंगाबाद दि. २५ – राजेश एन भांगे

येत्या 0१डिसेंबर २०२०रोजी होणाऱ्या 0५औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण ३ लाख ७४ हजार ४५ मतदार असून मतदानासाठी एकूण ८१३ मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. १) औरंगाबाद-106379 (206) 2) जालना- 29765 (74) 3) परभणी – 32681 (78) 4) हिंगोली – 16764 (39) 5) नांदेड – 49285 (123) 6) बीड- 64349 (131) 7) लातूर – 41190 (88) 8) उस्मानाबाद – 33632 (74). अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here