Home नांदेड तळेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांनी केली विजबिलाची होळी

तळेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांनी केली विजबिलाची होळी

105
0

राजेंद्र पाटील राऊत

तळेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांनी केली विजबिलाची होळी

नांदेड, दि.२३ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

कोरोना महामारी च्या काळात आलेल्या वाढीव वीज बिल निषेधार्थ आज तळेगाव येथे भारतीय जनता पार्टी तळेगाव शाखेच्या वतीने विज बिलाची होळी करण्यात आली. व महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. आणि तात्काळ ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे विजबील माफ नाही केले तर यापुढे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आले. तरी यावेळी भाजपचे शाखाध्यक्ष दादाराव पाटील जाधव, दत्ता जाधव, व्यंकटेश मनोलवार, पांडुरंग जाधव, मारोती नाटकर, बालाजी शिगळे, आनंदा गणगोपलवाड, दत्ता नाटकर, साहेबराव नाटकर, साहेबराव जाधव, मोहन मेटेवाड,
परसराम नाटकर, गोविंद गणगोपलवाड आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleनांदेड जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबर पासून सुरु होणार – जिल्हा प्रशासनाचा निर्णय जाहीर
Next articleविज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक, नामदार मुश्रीफ*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here