Home नांदेड अत्यंत जिद्दीने व हलाखीच्या परिस्थितीतून मिळवले बी.ए. एल.एल.बी .परीक्षेत यश

अत्यंत जिद्दीने व हलाखीच्या परिस्थितीतून मिळवले बी.ए. एल.एल.बी .परीक्षेत यश

91
0

राजेंद्र पाटील राऊत

अत्यंत जिद्दीने व हलाखीच्या परिस्थितीतून मिळवले बी.ए. एल.एल.बी .परीक्षेत यश मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील तांदळी येथील गोविंद यादव हिवराळे याची गरिबीची व हालाकीचे परिस्थिती असताना आई वडिलांचा साहारा नसतांना अत्यंत जिद्दीने व पराकाष्ठाने व मेहनतीने यश संपादन केले बिए एल एल एल बि परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गोविंद हिवराळे यांचा गणपत पा वडजे, एस जी शिरसाठे, गुरूजी मोहन सोनकांबळे, गुरूनाथ पेढारकर ,आनंद पा वडजे, जिवन पा वडजेसर, ज्ञानोबा वडजे सर,वसंत पा वडजे सर, बालाजी पाटील जांभळीकर( सरपंच),संजय महाराज आळंदी (देवाची) ,माधवराव पा जांभळीकर, शंकर पा वडजे, विठ्ठल शिरसाठे ,दशरथ गायकवाड, आमरदास पा वडजे, संभाजी पा वडजे, कृष्णा पा वडजे ,सुखानंद पा वडजे ,भागवत पा वडजे, नरशिग पा वडजे ,संतोष पा जाधव, रमेश पा वडजे ,बजरंग पा वडजे, किशोर पा वडजे, अर्णव पा वडजे, बालाजी पा वडजे ,बंडु पा वडजे, अजय पा वडजे, चंद्रकांत पा वडजे, हानमंत पा वडजे ,गजानन पा वडजे ,वीरभद्र पा वडजे ,
ज्ञानेश्वर पा वडजे ,मारोती पा जाहूरे परिसरातील जनतेने अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

Previous articleमास्क नाही भाजीपाला ही नाही डाँ.कांदबरी बलकवडे (महापालिका प्रशासक)
Next articleपुन्हा लॉक डाऊनकरण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here