राजेंद्र पाटील राऊत
🛑 संजय निरुपम यांची : नितीन नांदगावकर यांच्यावर टीका 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )मुंबई -⭕ शिवसेनेचे डॅशिंग नेते नितीन नांदगांवकर यांनी शहरातील कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली होती.
देशातील सैनिकांचा कराची स्वीट्स या नावामुळे अपमान होत असल्याचे नितीन नांदगांवकर यांचे म्हणणे होते. नांदगांवकर यांनी त्यासाठी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
भारत के चाइनीज़ होटलों का चीन से कोई लेना-देना नहीं है,वैसे ही बांद्रा के #कराँची_स्वीट्स का पाकिस्तान से कोई नाता नहीं।
यह सत्य #शिवसेना के बेवक़ूफ़ कार्यकर्ता कब समझेंगे ?….