राजेंद्र पाटील राऊत
स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन …
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील मोजे जाहूर येथे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी मोजे जाहूर तालुका मुखेड येथे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे व गावातील जेष्ठ नागरिक प्रकाश पाटील हिवराळे सुधाकर अण्णा सुरनर काशिनाथ पाटील बोडके सुनील पाटील हिवराळे अर्जुन भाऊ सुरनर गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.