*!! विधी शाखेची पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल पत्रकार बांधवाचा सन्मान…!! जाहूर(प्रतिनिधी) मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
*मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅड.संदीप कामशेट्टे,सल्लागार ॲड.आशिष कुलकर्णी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापिठातुन विधी शाखेची LLM. ( Criminal ) ची पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच पत्रकार अॅड मिलिंद कांबळे यांनी गरीबी परिस्थितीवर मात करीत कायद्याची पदवी मिळविल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आले यावेळी डाॅ.श्रावण रॅपनवाड, डाॅ.रणजित काळे, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव महेताब शेख, कार्याध्यक्ष बबल्लु मुल्ला, सल्लागार सुशील पत्की,राजेश बंडे, के एन.कांबळे, रियाज शेख, दत्तात्रय कांबळे,विजय बनसोडे,उपाध्यक्ष नामदेव श्रिमंगले, रामदास पाटील, ज्ञानेश्वर डोईजड,भास्कर पवार, संदीप पिल्लेवाड, शिवाजी गायकवाड यांच्यासह मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते..
Home Breaking News *!! विधी शाखेची पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल पत्रकार बांधवाचा सन्मान…!!